Mumbai : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर धमकीचा फोन करणाऱ्या २५ वर्षाच्या तरुणाला अटक
abp majha web team
Updated at:
08 Feb 2023 07:47 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर धमकीचा फोन करणार्या एका तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात मुंबईतल्या गोवंडी परिसरातून २५ वर्षांच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. इंडियन मुजाहिद्दिनच्या नावाचा वापर करून लोकांना धमकावण्यात आल्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे. पोलीस सध्या आरोपीची चौकशी करत आहेत. आरोपी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे का? किंवा तो सोशल मीडियावरच्या पोस्ट्स किंवा एखाद्या वेब सीरीजनं प्रेरित झाला आहे का याचाही तपास करण्यात येत आहे.