Nisarga Cyclone | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला मदतीचा हात
Continues below advertisement
निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचा आढावा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आणि लोकप्रतिनिधीच्या सूचना ऐकल्या व प्रशासनाला योग्य ते निर्देश दिले.
Continues below advertisement