Coastal Road Project : कोस्टल रोड प्रकल्पाचं जवळपास 70 टक्के काम पूर्ण

Continues below advertisement

मुंबईच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या दक्षिण कोस्टल रोड प्रोजेक्टचं काम ७० टक्के पूर्ण. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह येथील प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हरपासून वांद्रे वरळी सी-लिंकपर्यंत साडेदहा किलोमीटर लांबीचा दक्षिण कोस्टल रोड प्रकल्प.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram