Metro Car Shed Protest : कारशेडला विरोध करणारे 6 आंदोलक पोलिसांच्या ताब्यात ABP Majha

Continues below advertisement

एकीकडे मुंबई-मेट्रो-३च्या पहिल्या चाचणीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवलाय... तर दुसरीकडे आज सर्वोच्च न्यायालयात याच मेट्रो मार्गाच्या आरे मधील कारशेडबाबत महत्वाची सुनावणी होणार आहे....मुंबई मेट्रो-३च्या कारशेडवरुन सध्या मोठा वाद सुरु आहे.. ठाकरे सरकारने रद्द केलेल्या आरे कारशेडला शिंदे-फडणवीस सरकारने मंजुरी दिली.. त्यानंतर आरेमध्ये कारशेड होऊ नये यासाठी पर्यावरणवादी आक्रमक झालेत.. आरे कारशेडव

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram