Best Cab : बेस्टच्या ताफ्यात येणार ५०० कॅब्स येणार, अॅपच्या माध्यमातून करता येणार कॅबची बुकींग
03 Dec 2022 09:21 AM (IST)
बेस्टच्या ताफ्यात येणार ५०० कॅब्स येणार आहेत. बेस्ट अॅपच्या माध्यमातून कॅबची बुकींग करता येणार आहे. ओला-उबेरच्या धर्तीवर बेस्टचा उपक्रम असणार आहे.
Sponsored Links by Taboola