SpiceJet Airlines चे 463 कामगार बडतर्फ, मुंबई विमानतळावर कामगारांचं आंदोलन
abp majha web team
Updated at:
01 Jan 2022 11:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळ येथे ऑल इंडिया स्पाईसजेट स्टाफ अँड एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सहभागी झालेले सर्व सदस्य हे स्पाईजेट एरलाईन्सचे कामगार आहेत.