Central Railway Mega Block : मध्य रेल्वेमार्गावर तब्बल 27 तासांचा मेगाब्लॉक सुरु
abp majha web team
Updated at:
19 Nov 2022 11:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमध्य रेल्वेवर आजपासून २७ तासांचा ब्लॉक, कर्नाक, कोपरी पुलाच्या कामासाठी रेल्वे-रस्ते वाहतुकीला ब्रेक, लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द