Malad Man Drown : 25 वर्षाचा तरुण दारुच्या नशेत धबधब्यात उतरला आणि बुडाला, शोधकार्य सुरु

Continues below advertisement

मुंबईच्या मालाडमध्ये धबधब्यात २५ वर्षीय तरुण बुडालाय. आणि याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. दारूच्या नशेत हा तरूण पाण्यात उतरला होता. दुसऱ्या तरूणाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र, नशेत असलेल्या तरूणाचा पाय घसरला आणि तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. स्थानिकांनी तरूणाचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram