KEM Hospital : लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या केईएम रुग्णालयातील 22 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Sep 2021 12:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील केईएम रुग्णालयातील 22 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते.