1993 Bomb Blast Special Report: देशाला हादरवून टाकणाऱ्या 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटाला 30 वर्ष पूर्ण
abp majha web team
Updated at:
12 Mar 2023 11:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App1993 Bomb Blast Special Report: देशाला हादरवून टाकणाऱ्या 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटाला 30 वर्ष पूर्ण
मुंबई साखळी बॉम्ब स्फोटाला आज 30 वर्ष पूर्ण झालीत. १२ मार्च १९९३ साली संबंध मुंबईला हादरवून टाकणारे साखळी बॉम्बस्फोट झाले होते. यामध्ये अनेकांचा बळीही गेला होता. यातला पहिला स्फोट नरिमन पॉंईटच्या एअर इंडिया इमारतीसमोर तर दुसरा जिजिभाय टॉवर्स, शेअर बाज़ार, वरळी , दादर , माहीम असे लागोलाग बॉम्बस्फोटांनं मुंबईत हादरून गेली होती.