Aaditya Thackeray Shivgarjana Yatra : गोरेगावमध्ये आदित्य ठाकरेंच्या शिवगर्जना यात्रेला तुफान गर्दी

Continues below advertisement

Aaditya Thackeray Shivgarjana Yatra : गोरेगावमध्ये आदित्य ठाकरेंच्या शिवगर्जना यात्रेला तुफान गर्दी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या खेडमधील प्रचंड जाहीर 'शिवगर्जना' सभेपासून सुरू झालेला झंझावात अवघ्या महाराष्ट्रात घुमणार आहे. यामध्ये रविवार, 12 मार्च रोजी गोरेगावमध्ये शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची 'शिवगर्जना' सभा आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram