14 Years of ABP Majha : जुहू चौपाटीवर वाळू शिल्प साकारत कलाकाराच्या अनोख्या शुभेच्छा
एबीपी माझा वृत्तवाहिनीला 14 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने 'एबीपी माझा' च्या लोगोचे वाळू शिल्प मुंबईच्या जुहू चौपाटीवर साकारून एबीपी माझाच्या प्रेक्षक असलेल्या कलाकार लक्ष्मी गौड यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला शुभेच्छा दिल्या आहेत. एबीपीचा लोगो आणि त्यावर गेट वे ऑफ इंडियाचे साडे 3 वाय 5 फुटाचे हे वाळू शिल्प साकारण्यात आले आहे. 8 तासांमध्ये हे एबीपी माझा लोगो चे वाळू शिल्प तयार करण्यासाठी लागले आहेत.
Tags :
Marathi News ABP Maza Sand Art Juhu Chowpatty Marathi News Channel Sand Sculptures Majha Anniversary Abp Majha Anniversary Majha 14 Years 14 Years Of ABP Majha ABP Launch Day ABP Majha Celebration ABP Majha Birthday Mazha Anniversary ABP Marathi Majha News Channel