Mumbai BKC उड्डाणपूल दुर्घटनेत 14 जण जखमी, हे संकट कशामुळे ओढावलं? गर्डर कसा कोसळला?

Continues below advertisement

शुक्रवारी पहाटे मुंबईच्या बीकेसीत काम सुरू असलेल्या ठिकाणी गर्डर कोसळल्याची घटना घडली. सुदैवानं यात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. क्रेनच्या सहाय्यानं अत्यंत सावकाश काम सुरू असताना अचानक दाब कमी झाल्यानं ही दुर्घटना घडल्याचं बोललं जातय. घटनेच्यावेळी इथं 28 जण कार्यरत होते ज्यात कंत्राटदार जे.पी. इन्फ्राचे दोन अभियंताही सामिल होते. यापैकी 14 जण वेळीच दूर झाले, तर उर्वरित 14 जणांनी जवळच्या नाल्यात उडी घेतली त्यामुळे ते किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर व्ही.एन.देसाई रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram