BMC Audit : मुंबई महापालिकेच्या 12 हजार कोटींच्या कामांचं ऑडिट होणार : ABP Majha
Continues below advertisement
मंबई महापालिकेच्या १२ हजार कोटींच्या कामांचं ऑडिट केलं जाणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅगकडे चौकशीची मागणी केली होती. कॅगनं ही मागणी मान्य केलीय. मुंबई महापालिकेची ७६ मोठी कामं राज्य सरकारच्या रडारवर आहेत
Continues below advertisement