BMC Hospital मधील औषध खरेदीच्या निविदा प्रक्रियेत 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप : ABP Majha

Continues below advertisement


मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधील औषध खरेदीच्या निविदा प्रक्रियेत 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप ऑल इंडिया फूड अॅण्ड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाऊंडेशनने केला आहे. लोकल औषध पुरवठादारांना हाताशी धरून हा घोटाळा सुरू असल्याचा दावा फाऊंडेशनने केला आहे... पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्यातील काही डॉक्टर संगनमताने निविदा प्रक्रियेत घोटाळा करीत असल्याचाही आरोप करण्यात आलाय.. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना बाहेरून अधिक दराने औषधांची खरेदी करावी लागत असल्याने त्यांना आर्थिक फटका बसतोय..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram