Ulhasnagar कॅम्प-1 मध्ये अज्ञातांकडून 10 ते 15 वाहनांची तोडफोड, एकाच टोळीकडून परिसरात धुडगूस

उल्हासनगरमध्ये अज्ञात टोळीने धोबी घाट परिसरात पार्किंग केलेल्या वाहनाची मध्यरात्री तोडफोड केली, या घटनेने परिसरात खळबळ माजली असून, घटना घडताच उल्हासनगर पोलीस घटनास्थळी पोहचून तोडफोड झालेल्या गाड्यांची पाहणी करत आरोपींचा शोध सुरू केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola