CM Eknath Shinde : 1 लाख 21 हजार लोकांना रोजगार मिळणार : एकनाथ शिंद : ABP Majha

Continues below advertisement

मोदींनी 10 लाख नोकर्या देण्याचा निर्णय केला आता आम्ही देखील 75 हजार लोकांना नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला असं आज उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.... 
खासगी क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याचा आम्ही निर्णय घेतला असल्याचं फडणवीसांनी म्हंटलं.. आज राजभवनातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलत होते

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram