#MukeshAmbani अंबानींना धमकावण्यासाठी घराबाहेर स्फोटकं? पोलीस तपासात आतापर्यंत काय समोर आलं?

भारतातील सर्वाधिक श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याने खळबळ उडाली आहेमुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनचा साठा सापडलामुंबई पोलीसफॉरेन्सिक टीमआणि श्वानपथकं घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहेया स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली असून त्यामधून घातपाताची धमकी दिल्याचं समजतं. पोलीस आणि तपास यंत्रणांकडून सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचं काम सुरु आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola