Marathi Bhasha Diwas |मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी प्रयत्न करू,मुख्यमंत्र्यांची राज्याला ग्वाही
मुंबई: कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून गेली अनेक वर्ष प्रयत्न सुरू आहेत. पण केंद्र सरकारकडून अद्याप त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत नाही. आतापर्यंत संस्कृत, तामिळ, तेलुगु , कन्नड, मल्याळम आणि ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय. पण अजूनही मराठी भाषा अभिजात दर्जा मिळवण्याच्या प्रतिक्षेत आहे.
Tags :
Kusumagraj Birth Anniversary Birth Anniversary Marathi Poet Vishnu Vaman Shirwadkar Vishnu Vaman Shirwadkar Anniversary Kusumagraj Marathi Bhasha Diwas Marathi Language Day 2021 Marathi Language Day Marathi Bhasha