Solapur: सिद्धेश्वर साखर कारखान्याची महावितरणकडून वीज तोडणीची कारवाई सुरू
Continues below advertisement
सोलापुरातील सिद्धेश्वर साखर कारखान्याची महावितरणकडून वीज तोडणीची कारवाई सुरू करण्यात आलीय. पोलीस बंदोबस्तात महावितरणचे अधिकारी करखान्यात दाखल झालेत . कारखान्याची को जनरेशन चिमणीसाठी कारख्यान्याने प्रदूषण मंडळाची परवानगी घेतली नव्हती . महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या नोटीसीनुसार महावितरणचे अधिकारी विजतोडनीची कारवाई करतायत.
Continues below advertisement