MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या 100 जागा वाढवल्या : ABP Majha
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ च्या पदांच्या भरतीत २९० ऐवजी ३९० पदांकरीता भरती होणार आहे. हे सर्व अर्ज परीक्षा शुल्कासह ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत