#MarathaReservation Demands by Udayanraje मराठा समाजासाठी खासदार उदयनराजे भोसलेंच्या काय मागण्या आहेत?
मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करू. यासंदर्भात आम्ही सर्व संबंधितांनाही विश्वासात घेऊन , त्यांच्या सूचनांचा विचार करणार आहोत. विरोधी पक्ष नेत्यांशी देखील या विषयावर सविस्तर बोलण्यात येईल. सरकार या प्रश्नी सुरुवातीपासून प्रामाणिक आहे आणि तळमळीने हा प्रश्न सोडवू इच्छिते पण राजकारणासाठी मराठा समाजाला भडकविण्याचे आणि आगी लावण्याचे काम कुणी करू नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.याच पार्श्वभूमीवर एबीपी माझाने खास मराठा आरक्षण परिषद आयोजित केली आहे. उदयनराजे भोसलेंनी याबाबत काही मागम्या मांडल्या आहेत.
Tags :
Mp Udayanraje Maratha Aarakshan Udayanraje Bhosale New Delhi State Government Supreme Court Satara Maratha Reservation