भाजप खासदार उदयनराजे भोसले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी अर्धा तास चर्चा
भाजप खासदार उदयनराजेंनी आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी उदयनराजे आणि उद्धव ठाकरे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. मराठा आरक्षणासह इतर मुद्यांवरही दोघांमध्ये खलबतं झाली. उदयनराजे यांनी याआधीही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली.
Tags :
Udayanraje Bhosle Satara Jeep Ride Cm Thackeray Udayanraje Bhosale UdayanRaje Bhosle Uddhav Thackeray CM Uddhav Thackeray