Doctors Protest | राज्यातील 1300 डॉक्टर आंदोलनाच्या तयारीत, नोकरीत कायमस्वरुपी करण्याची मागणी

Continues below advertisement

राज्यातील जवळपास 1300 डॉक्टरांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यामध्ये 18 वैद्यकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांचा समावेश आहे. मागील 5 वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयात काम करून देखील अद्याप नोकरीत कायम न केल्यामुळे या डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासोबतच़ त्यांना मार्च महिन्याचा पगार देखील 50 टक्केच देण्यात आला आहे. एकीकडे केरळातून दीड ते दोन लाख रुपये पगार देऊन डॉक्टरांना आणण्यात येतं आणि इथ काम करणाऱ्या ना धड पगार व्यवस्थित देण्यात येतो ना त्यांना नोकरीत कायम करण्यात येतं. त्यामुळे संपूर्ण आयुष्य अधांतरी चाललं असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram