Monsoon Alert : Akola , Amravati ला ऑरेंज अलर्ट, विदर्भातल्या 7 जिल्ह्यात पूरस्थिती : ABP Majha
Continues below advertisement
बुलढाणा, अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे विविध भागात पूरस्थिती निर्माण झालीय. अकोल्यातील वाण प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आलाय. त्यामुळे पूर्णा नदीच्या येरळी नजीकरच्या पुलावर चार फूट पाणी आलंय. त्यामुळे जळगाव-जामोद तालुक्याचा संपर्क तुटलाय. मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पुराचे पाणी पूर्णा नदीपात्राबाहेर गेलं असून शेतीचं मोठं नुकसान
Continues below advertisement