#SanjayRaut मुंबईसह राज्याला आर्थिक अडचणीत आणण्याचा केंद्राचा डाव,संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा
Continues below advertisement
"मुंबईचं महत्त्व कमी केलं जात आहे. महाराष्ट्राला, मुंबई पोलिसांना ठरवून बदनाम केलं जात आहे. मुंबईची आर्थिक ताकद कमी केली जात आहे. मुंबईतील प्रमुख संस्था बाहेरच्या राज्यात नेल्या जात आहेत. शिवसेना आहे म्हणून मुंबई महाराष्ट्राची आहे," असं शिवसेना खासदार संजय राऊत राज्यात सुरु असलेल्या परिस्थितीवर म्हणाले. एबीपी माझाच्या "प्रश्न महाराष्ट्राचे... उत्तरं नेत्यांची" या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
Continues below advertisement
Tags :
Sanjay Raut Shivsena Shivsena Vs Bjp Sanjay Raut Interview Sanjay Raut On Bjp MP Sanjay Raut Mumbai Police BJP Sanjay Raut Shivsena