MNS : राज ठाकरेंची नवी रणनीती यशस्वी होणार?
येत्या काही दिवसात राज्यातील 15 महानगर पालिकांसह नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज शिवथीर्थवर मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. जवळपास 3 तास चाललेल्या या बैठकीत नेमके काय दिशा आणि रणनीती ठरली पाहूयात या व्हिडिओमधून
Tags :
Raj Thackeray Election Nagarpalika Municipal Corporation MNS President Nagarpanchayat On Shivatirtha 3 Hours