Thane MNS Morcha : शिवसेने विरोधात ठाण्यात मनसेकडून आक्रोश मोर्चा ABP MAJHA
शिवसेने विरोधात आज ठाण्यात मनसेकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला .. वचननाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याने मनसे पालिका मुख्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला