Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार, नाशिक कार्यकर्त्यांकडून फटाक्याची आतषबाजी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार आहेत. 1 ते 9 मार्च दरम्यान राज ठाकरे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत श्रीराम प्रभूंचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जाणार आहेत. तर 9 मार्चनंतर महिन्याभराच्या काळात राज ठाकरे राज्यभर दौरा करणार आहेत. मुंबईत आज (29 जानेवारी) झालेल्या बैठकीत पक्षाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola