संभाजीनगर बॅनरवॉरमध्ये मनसेची उडी, प्रजासत्ताक दिनापर्यंत नामकरण करा, राज्य सरकारला मनसेचा इशारा

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अॅमेझॉन यांच्यातील वाद चिघळला आहे. अॅमेझॉन कोर्टात गेल्यानंतर मुंबईतील दिंडोशी कोर्टाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षाचे सचिवांना नोटीस पाठवली. या प्रकरणी 5 जानेवारील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याआधी मनसे नेते अखिल चित्रे यांना सुद्धा 19 डिसेंबरला अशा प्रकारची नोटीस पाठवण्यात आली होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola