Canal Burst Buldhana | बुलडाण्यात कालवा फुटल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, अनेक जमिनी गेल्या वाहून
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बुलडाण्यातील कालवा फुटल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अगोदर कल्पना देऊनही कारवाई न केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.