Marathi Bhasha Diwas |मराठी भाषा दिनानिमित्त पोलिसांची परवानगी नसली तरी मनसे स्वाक्षरी अभियानावर ठाम
मुंबई: कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून गेली अनेक वर्ष प्रयत्न सुरू आहेत. पण केंद्र सरकारकडून अद्याप त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत नाही. आतापर्यंत संस्कृत, तामिळ, तेलुगु , कन्नड, मल्याळम आणि ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय. पण अजूनही मराठी भाषा अभिजात दर्जा मिळवण्याच्या प्रतिक्षेत आहे.
Tags :
Birth Anniversary Marathi Poet Vishnu Vaman Shirwadkar Kusumagraj Birth Anniversary Kusumagraj Vishnu Vaman Shirwadkar Anniversary Marathi Bhasha Diwas Marathi Language Day 2021 Marathi Language Day Marathi Bhasha MNS Raj Thackeray