MNS Shadow Cabinet | सरकारवर वचक ठेवण्यासाठी मनसेचं 'शॅडो कॅबिनेट' निश्चित
Continues below advertisement
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी मनसेच्या शॅडो कॅबिनेट निश्चित झाल्याची माहिती मिळतेय. या शॅडो कॅबिनेटमध्ये एकूण 28 नेत्यांचा समावेश करण्यात आल्याचं समजतंय. त्यात बाळा नांदगावकर, संदिप देशपांडे, अभिजित पानसे, नितीन सरदेसाई आणि अमेय खोपकर यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. उद्या या शॅडो कॅबिनेटची घोषणा होण्याची शक्यता आहे. कृष्णकुंजवर आज मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
Continues below advertisement