MNS Adhiveshan : मनसेच्या व्यासपीठावर स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मनसेच्या अधिवेसस्थळी आज एका गोष्टीने विशेष लक्ष वेधून घेतलं. व्यासपीठाजवळ अनेक महापुरुषांच्या प्रतिमा होत्या त्यात मनसेच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा पहायला मिळाली. त्यामुळे मनसेच्या हिंदुत्वाच्या अजेंड्याचा हा एक भाग का आहे अशी चर्चा होतेय