Nagpur Protest | नागपूरच्या कंटेन्मेंट झोनमधील आंदोलनाला आमदार विकास ठाकरेंचा पाठिंबा
कालपासून सुरू असलेल्या नागपूरच्या कंटेन्मेंट झोनमधील आंदोलनाला आमदार विकास ठाकरेंनी पाठिंबा दिला आहे आणि पालिका आयुक्तांच्या कृतीची चौकशी करा असंही ते म्हणाले. या स्थळी दंगा नियंत्रक पथक घटनास्थळी तैनात केलं गेलं आहे.
Tags :
Vikas Thackeray Containment Zone Nagpur Corona Maharashtra Lockdown Nagpur Coronavirus Covid 19