MIM Mumbai Rally :एमआयएम खासदार इम्तियाज जलील ३०० वाहनांचा ताफा घेऊन मुंबईत दाखल

मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी आज एमआयएमनं औरंगाबाद ते मुंबई तिरंगा रॅलीचं आयोजन केलंय. एमआयएम खासदार इम्तियाज जलील ३०० वाहनांचा ताफा घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत. सध्या हा ताफा मानखुर्दमध्ये अडवण्य़ात आलंय. मुंबईतील कांदिवलीत आज संध्याकाळी असदुद्दीन ओवेसी यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थिती ही सभा होणारचं अशी भूमिका एमआयआमचे खासदार इम्तियाज जलील यांनी घेतलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola