Nashik: नाशिकमध्ये पारा घसरला,निफाडमध्ये किमान तापमान 10 अंश: Abp Majha

गेल्या तीन दिवसांपासून थंडीने चांगलाच जोर पकडला आहे.. नाशिकच्या निफाडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तापमानाचा पारा घसरत चालला आहे.. तिथं आज तापमान 10 अंशावर गेलं आहे.. त्यामुळे नाशिककर चांगलेच गारठलेत.. 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola