Electricity Bill | वाढीव वीजबिलावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक, सरकार दिलासा देण्याच्या प्रयत्नात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Jul 2020 08:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाढीव वीजबिलावरून राज्य सरकार दिलासा देण्याचा निर्णय घेण्याची आज चर्चा झाली, लॉकडाऊन काळात स्लॅब वाईज रेट लावू नये यावर चर्चा झाली. जो ग्राहक कोविडपूर्वी जितकं युनिट वापरत होता त्यानुसार बिल आलं पाहिजे. सगळ्यांची आर्थिक चणचण आहे, त्यामुळे दिलासा दिला पाहिजे असं पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. कोणाचाही वीज पुरवठा खंडित न करण्याचा सूचना दिल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली.