Marathi literary festival Nashik : साहित्य संमेलनात विदर्भ स्टॉल

Continues below advertisement

नाशिकच्या कुसुमाग्रज नगरीत 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सोहळा रंगला आहे. संमेलनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी बालसाहित्यिकांपासून ते दिग्गज साहित्यिकांपर्यंत अनेकांनी मराठी भाषेचा आविष्कार दाखवत रंग भरले.. याच साहित्य साहित्य संमेलनात लक्ष वेधून घेतलं विदर्भ स्टॉलनं  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram