Nashik Devendra Fadnvis : साहित्य संमेलनात शाईफेक करणे चुकीचं -देवेंद्र फडणवीस
जेष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक. संभाजी ब्रिगेडकडून हे कृत्य करण्यात आलंय. दरम्यान अशा प्रकारे साहित्य संमेलनात शाईफेक करणे चुकीचं असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.. हे कृत्य निंदनीय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Tags :
Sambhaji Brigade शाईफेक संभाजी ब्रिगेड Girish Kuber Senior Journalist Shaifek गिरीश कुबेर Sahitya Sammelanat