Marathi literary festival Nashik : नाशिकचे जिल्हाधिकऱ्यांकडून विविध पुस्तकांची खरेदी
abp majha web team
Updated at:
05 Dec 2021 07:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सपत्नीक पुस्तकाच्या दुनियेचा फेरफटका मारला, जिल्हाधिकारीनी इतिहास, आत्मचरित्र, ऑफबीट पुस्तकांची खरेदी केली तर त्यांच्या पत्नी मयुरी यांनी महिला सबलीकरण, कवीयत्रीच्या गाजलेल्या कविता संग्रह घेतले