Manoj jarange Jalna: मनोज जरांगेंचं जनसंपर्क कार्यालय काही दिवसांत तयार होणार

Continues below advertisement

Manoj jarange Jalna: मनोज जरांगेंचं जनसंपर्क कार्यालय काही  दिवसांत तयार होणार    Manoj jarange Jalna: मनोज जरांगेंचं जनसंपर्क कार्यालय काही  दिवसांत तयार होणारराज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. अनेक दिवसांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे करताहेत. विधानसभेत 288 पाडायचे की नाही यावर बैठक 29 ऑगस्टला बैठकीत मनोज जरांगे मोठी घोषणा करणार होते. पण याचसंदर्भात त्यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने निवडणूका लांबवल्यामुळे आपल्याला 29 ऑगस्टची बैठक पुढे ढकलावी लागेल असे मनोज जरांगे म्हणालेत. सरकारने दोन दिवसात डाव टाकला असून त्यांनी निवडणूका डिसेंबरमध्ये ढकलल्या आहेत. आता राष्ट्रपती राजवट लागू शकते. त्यामुळे अजून  4 महिने जायचे आहेत, त्यांना डाव खेळायला वेळ आहे. आपली रणनिती सुरु असून 29ला आपण काय भूमिका घेतो हे त्यांना पहायचे आहे. असेही जरांगे म्हणाले.  आपले डाव सरकारला का कळू द्यायचे? विधानसभा निवडणूका दिवळीनंतर होतील असं सांगण्यात येत असताना त्यांनी निवडणूका डिसेंबरमध्ये ढकलल्या आहेत. आता राष्ट्रपती राजवट लागू शकते, अजून 4 महिने जायचे आहेत,त्यांना डाव खेळायला मोठा वेळ आहे. त्यांनी निवडणूका लांबवल्यामुळे आपल्याला 29 ऑगस्टची बैठक पुढे ढकलावी लागेल असे जरांगे म्हणाले. यावेळेस जे होईल ते होईल, आपली रणनिती, डाव-प्रतिडाव सरकारला कळू द्यायचे? असं जरांगे म्हणाले. जेंव्हा निवडणूकीची तारीख जाहीर होईल तेंव्हा बैठक घेऊ असं ते म्हणाले.                     

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram