माझा विठ्ठल माझी वारी! लाडक्या विठ्ठलाची कलेतून आराधना, लक्ष्मीने पायानं साकारलं विठुरायाचं चित्र!
Continues below advertisement
यंदा पंढरीची वारी करण्याचं सौभाग्य सर्वांनाच प्राप्त होणार नाहीए आणि याला कारण आहे ते म्हणजे कोरोना आणि त्यामुळे करण्यात आलेला ल़ॉकडाऊन. मात्र वारीला जाता येत नसलं तरीही वारीबद्दलची प्रत्येक माहिती एबीपी माझा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. वारीला आता सुरुवात झाली आहे आणि एबीपी माझा वारीचा संपूर्ण आढावा घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे, ‘माझा विठ्ठल माझी वारी’ या विशेष कार्यक्रमातून!
Continues below advertisement
Tags :
Pandharpuri Majha Vitthal Majhin Wari Maza Vitthal Mazi Wari Majha Vitthal Mazi Wari Ashadi Wari Dehu Aurangabad Ashadhi Ekadashi Pandharpur Solapur