Thane Lockdown | ठाणे शहरात 2 जुलैपासून 10 दिवस संपूर्ण लॉकडाऊन, लॉकडाऊन 1 चेच सर्व नियम लागू

Continues below advertisement
ठाणे : महाराष्ट्र मिशन बिगीन अगेन अंतर्गतचा दुसरा टप्पा 31 जुलैपर्यंत वाढवला आहे. त्यामुळे राज्यात सध्या आहे तेच नियम लागू असणार आहेत. तर दुसरीकडे ठाणे शहरात येत्या 2 जुलैपासून पुढील 10 दिवस संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना लवकरच जारी करण्यात येणार आहे. ठाणे शहर पोलिसांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram