Pandharpur Vitthal Mandir | विठ्ठल-रुक्मिणी मंदिर तीन दिवसांनंतर आजपासून भाविकांसाठी पुन्हा खुलं
Continues below advertisement
पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर तीन दिवसांनंतर आजपासून पुन्हा खुलं करण्यात आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्तिकी यात्रेनिमित्त तीन दिवस मंदिर बंद केल होतं.
Continues below advertisement