Mahayuti Delhi Meeting : दिल्लीत महायुतीची 2-3 दिवसांत बैठक, जागावाटपावर चर्चा
Continues below advertisement
Mahayuti Delhi Meeting : दिल्लीत महायुतीची 2-3 दिवसांत बैठक, जागावाटपावर चर्चा
येत्या ३-४ दिवसात महायुतीच्या जागावाटपावर अंतिम निर्णय होणार. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी वाजवी मागणी केल्याची माहिती .२०१९ पेक्षा जास्त जागांवर भाजप लढणार हे नक्की.१-२ दिवसांत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चेसाठी दिल्लीला येणार. भाजप २९ ते ३२ जागा लढणार . शिवसेना १०-१४ जागा लढणार. अजित पवारांना एक आकडी जागा मिळतील. अमरावतीच्या उमेदवाराबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर निर्णय होणार. विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र वैधतेविषयी सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झाली असून आगामी काही दिवसात न्यायालय निकाल देणार आहे.विश्वसनीय सूत्रांची माहिती.
Continues below advertisement