ZyCoV-D Covid vaccine : ओमायक्रॉनचा धोका, महाराष्ट्रासह सात राज्यांना नवी लस मिळणार ABP Majha
Continues below advertisement
एकीकडे ओमायक्रॉन भारतात येऊन धडकला आहे आणि त्याचवेळी लसीकरणासाठी लोक आता पुन्हा रांगा लावू लागलेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह सात राज्यांना आता आणखी एक लस उपलब्ध होणार आहे. झायकोव्ह डी ही लस केंद्र सरकार नव्यानं उपलब्ध करून देणार असून एकही डोस न घेतलेल्या प्रोढांना ही लस प्राधान्यानं देण्यात येणार आहे.
Continues below advertisement