Zilla Parishad Job Vacancy Cancelled : जिल्हा परिषदांमधील 13 हजार 514पदांची भरती प्रक्रिया रद्द
Continues below advertisement
देशात एकीकडे ७५ हजार नोकऱ्यांचं गिफ्ट मिळत असताना राज्यात जिल्हा परिषदांमधील भरती प्रक्रिया रद्द करण्यात आलीय.. १३ हजार ५१४ पदाची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय ग्रामविकास खात्याने घेतलाय..
Continues below advertisement