Zero Hour Vinesh Phogat : विनेशच्या अपात्रतेनंतर राजकारण जोमात, अनावश्यक राजकारण कधी कमी होईल?

Continues below advertisement

Zero Hour Vinesh Phogat :  विनेशच्या अपात्रतेनंतर राजकारण जोमात,  अनावश्यक राजकारण कधी कमी होईल?

भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने इतिहास घडवला अन आजवरच्या ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारणारी ती पहिली महिला कुस्तीपटू ठरली. विनेश आज भारताला यंदाचं पहिलं सुवर्णपदक ही मिळवून देईल, अशी आशा प्रत्येक भारतीयाला होती. मात्र हा आनंद आजच्या सकाळने हिरावून घेतला. कारण कालच्या पेक्षा विनेशचे आजचे वनज 100 ग्रॅम जास्त आढळल्यानं, ऑलिम्पिकने तिला बाद ठरवले. हा नियम नेमका काय सांगतो, आता खरंच विनेश फायनल खेळू शकणार नाही? नेमकी चूक कुठं झाली असेल? याबाबत आंतरराष्ट्रीय पंच दिनेश गुंड यांच्याकडून जाणून घेतलं नाजिम मुल्ला यांनी.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram