Raj Thackeray vs Maratha Aandolak : राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaj Thackeray vs Maratha Aandolak : राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी
धाराशिव मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या दौऱ्यात घोषणाबाजी करत आंदोलन करणाऱ्या 11 मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल कलम 189 (2)323,126 सह महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हे दाखल मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा मराठा तरुणांनी निषेध करत विचारला होता जाब धाराशिवमधील हॉटेल पुष्पक पार्क या राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये घुसून घातला होता गोंधळ राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर जाब विचारण्यासाठी गेले होते मराठा तरुण राज ठाकरे यांची भेट न झाल्याने तरुणांनी केला होता गोंधळ आनंद नगर पोलीस स्थानकात अकरा मराठा समाजातील कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल आंदोलनावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत घडून आणली होती चर्चा, चर्चा झाल्यानंतर अखेर आंदोलकांवर गुन्हे दाखल